Bussiness Opportunity / बिझनेस प्लॅन

'नवीन विचाराचे, नव्या उन्नतीचे आणि सर्वांगीण उत्कर्षाचे' ही ब्रिद घेऊन आम्ही 'शाश्वत शेती अभियान' आणि 'उत्तम आरोग्यासाठी निसर्गाकडे चला अभियान' राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत. हे अभियान राबवीत असताना जे या अभियानाशी जोडले जाणार आहेत आठवा यामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सक्रीय सहभाग असणार आहे, त्यांची आर्थिक उन्नती होऊन सर्वांगीण उत्कर्ष व्हावा हाच दृष्टीकोन आमचा आहे. या अभियानास एक व्यवसाय (बिझनेस) म्हणून पाहिल्यास आपली लखपती, करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वत:चा मोबाईल, टू-व्हिलर, सोने, फोर व्हिलर, जमीन, १ बी.एच.के. २ बी.एच.के. फ्लॅट, आणी रोख ५५ लाख रुपये आदींसह एकूण १ कोटी ६३ लाख ५४ हजार ६५० रुपये मिळवण्याची चांगली संधी आम्ही दिली आहे.

आमच्या अभियानात सामील होऊन आयुष्यभर आपण सर्व सोयीसुविधा आणखी चांगल्या पध्दतीने मिळवत रहात असाल तर आनंदाचीच गोष्ट आहे. पण आम्ही बक्षिसांच्या रूपाने आपणास देत असलेल्या मुलभूत गरजेच्या गोष्टीबरोबरच रोख ५५ लाख रुपये देण्यामागे तुमच्या कल्याणाचा विचार असून तुमची दुसरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी छोटा हातभार लागावा हीच भावना आहे. या रोख रकमेतून तुम्ही स्वत:चा एखादा व्यवसाय उभारू शकता अथवा एखादी इच्छा, स्वप्न पूर्ण करू शकता.

या व्यवसायात सहभागी असताना आपण १८००/- रु. किंवा २८००/- रुपयाचे एखादे किट घेऊन नोंदणी करू शकता. आपण यानंतर Independant Distributor (आय. डी. - इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर) म्हणून ओळखले जाल. आपण आपल्या खाली (Downline) I.D. नेमू शकता. पहिले पाच I.D. तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील. यानंतर तुम्ही स्वत: आणी या पाच आय. डी. च्या माध्यमातून एकत्रित व्यवसाय करू शकता.

यामध्ये एकूण सात स्टेजेस करण्यात आल्या आहेत. आपल्याला यात पैसे कसे मिळतात (Income) ते पाहू. उदाहरणादाखल १८००/- रु. च्या किटचा विचार करू.

बिझनेस प्लॅन मराठीमध्ये

लेव्हल आयडी - स्वरूप कमिशन टक्के कमिशन रुपये एकूण आयडी एकूण मिळणारी रक्कम बक्षिसे एकूण रक्कम + बक्षिसे प्रत्येक स्टेजवाईज मिळणारी बक्षिसासह एकूण रक्कम रुपये
१. 5 २०% ३६० रु. १८०० टाय - १०० रु. १९०० १९००
२. 2५ १५% २७० रु. २५ ६७५० ड्रेस/साडी - १००० रु. ७७५० १९०० + ७७५० = ९६५०
३. १२५ १०% १८० रु. १२५ २२५०० मोबाईल- १०००० रु. ३२५०० ९६५० + ३२५०० = ४२१५०
४. ६२५ ५% ९० रु. ६२५ ५६२५० टू व्हीलर - ५०००० रु. १०६२५० ४२१५० + १०६२५० = १४८४००
५. ३१२५ ३% ५४ रु. ३१२५ १६८७५० सोने - १.५ लाख रु. ३१८७५० १४८४०० + ३१८७५० = ४६७१५०
६. १५६२५ २% ३६ रु. १५६२५ ५६२५०० फोरव्हीलर ५ लाख रुपये + १५ लाख रोख २५६२५०० ४६७१५० + २५६२५०० = ३०२९६५०
७. ७८१२५ १% १८ रु. --- --- --- --- ---
२५००० १% १८ रु. ९३७५ १,६८,७५० फोरव्हीलर ७ लाख रुपये ८,६८,७५० ३०२९६५० + ८६८७५० = ३८९८४००
३५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १० लाख रुपये ११,८०,००० ३८९८४०० + ११८०००० = ५०७८४००
४५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १२.५ लाख रुपये / जमीन/ प्लॉट १४,३०,००० ५०७८४०० + १४३०००० = ६५०८४००
५५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १५ लाख रुपये / जमीन/ प्लॉट १६,८०,००० ६५०८४०० + १६८०००० = ८१८८४००
६५००० १% १८ रु. १०००० १,८०,००० फोरव्हीलर १७.५ लाख रुपये / १ BHK फ्लॅट १९,३०,००० ८१८८४०० + १९३०००० = १०११८४००
७८१२५ १% १८ रु. १३१२५ २,३६,२५० फोरव्हीलर २० लाख रुपये / २ BHK फ्लॅट + ४० लाख रु. रोख ६२,३६,२५० १०११८४०० + ६२३६२५० = १६३५४६५०
रक्कम रु. १९४३५५० १ कोटी ४४ लाख ११ हजार १०० १ कोटी ६३ लाख ५४ हजार ६५०

Business Plan in English

Leval Id-Count Commission Percentage Commission Amount Total Id Total Payout Amount Gift Total Amount + Gift Stagewise Total Amount + Gift
1. 5 20% Rs. 360/- 5 1800 Tie - Rs.100/- 1900 1900
2. 25 15% Rs. 270/- 25 6750 Training. Rs.1000/- 7750 1900 + 7750 = 9650
3. 125 10% Rs.180/- 125 22,500 Mobile - 10000/- 32500 9650 + 32500 = 42,150
4. 625 5% Rs. 90/- 625 56250 2 Wheeler - 50000/- 106250 42150 + 106250 = 1,48,400
5. 3125 3% Rs. 54/- 3125 1,68,750 Gold 1.5 Lac 3,18,750 148400 + 318750 = 4,67,150
6. 15625 2% Rs. 36/- 15625 5,62,500 I10 4Wheeler Rs. 5 Lac+ 15 Lac Cash 25,62,500 467150 + 2562500 = 30,29,650
7. 78125 1% Rs. 18/- --- --- --- --- ---
25000 1% Rs. 18/- 9375 1,68,750 4Wheeler Rs. 7 Lac 8,68,750 3029650 + 8,68,750 = 38,98,400
35000 1% Rs. 18/- 10000 1,80,000 4Wheeler Rs. 10 Lac 11,80,000 38,98,400 + 11,80,000 = 50,78,400
45000 1% Rs. 18/- 10000 1,80,000 4Wheeler Rs. 12.5Lac/ Land/Plot 14,30,000 50,78,400 + 14,30,000 = 65,08,400
55000 1% Rs. 18/- 10000 1,80,000 4Wheeler Rs. 15Lac/ Land/Plot 16,80,000 65,08,400 + 16,80,000 = 81,88,400
65000 1% Rs. 18/- 10000 1,80,000 4Wheeler Rs. 17.5Lac / 1 BHK Flat 19,30,000 81,88,400 + 19,30,000 = 1,01,18,400
78125 1% Rs. 18/- 13125 2,36,250 4Wheeler Rs. 20Lac / 2BHK Flat + Rs. 40Lac Cash 62,36,250 1,01,18,400 + 62,36,250= 1,63,54,650
Amount Rs. 19,43,550 1Cr 44Lac 11Thousand 100 1Cr 63Lac 54Thousand 650


स्टेज

पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला पाच आय. डी. साठी प्रत्येक आय. डी. ला २०% प्रमाणे कमिशन मिळेल, १८००/- रु चे २०% म्हणजे ३६०/- रु. प्रत्येक आय.डी. साठी मिळत जाईल. ५ आय. डी. ना ५ X ३६० = १८००/- कमिशन मिळेल.

स्टेज

दुसरी स्टेज ही ६ ते २५ आय. डी. म्हणजे २० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १५% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे १५% प्रमाणे २७०/- रु. होतात. असे २० आय.डी. चे २० X २७० = ५,४००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपयाचा ड्रेस किंवा साडी बक्षीस म्हणून मिळेल.

स्टेज

तिसरी स्टेज ही २६ ते १२५ आय. डी. म्हणजे १०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १०% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे १०% प्रमाणे १८०/- रु. होतात. असे १०० आय.डी. चे १०० X १८० = १८,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल बक्षीस म्हणून मिळेल.

स्टेज

चौथी स्टेज ही १२६ ते ६२५ आय. डी. म्हणजे ५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला ५% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे ५% प्रमाणे ९०/- रु. होतात. असे १०० आय.डी. चे ५०० X ९० = ४५,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये किमतीची दु-चाकी बक्षीस म्हणून मिळेल.

स्टेज

पाचवी स्टेज ही ६२६ ते ३१२५ आय. डी. म्हणजे २५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला ३% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे ३% प्रमाणे ५४/- रु. होतात. असे २५०० आय.डी. चे २५०० X ५४ = १,३५,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर दीड लाख रुपये किमतीचे सोने बक्षीस म्हणून मिळेल.

स्टेज

सहावी स्टेज ही ३१२६ ते १५६२५ आय. डी. म्हणजे १२५०० आय. डी. करण्यासाठी आहे. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला २% कमिशन मिळेल. १८००/- रु. चे २% प्रमाणे ३६/- रु. होतात. असे १२५०० आय.डी. चे १२५०० X ३६ = ४,५०,०००/-रु. मिळतात. ही स्टेज पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपये किमतीची चार चाकी (फोर - व्हिलर) आणी १५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. या स्टेजपर्यंत आपणास कमिशन आणी बक्षिस मिळून २८ लाख ६६ हजार ३०० रुपये मिळतील

स्टेज

सातवी स्टेज ही १५६२६ ते ७५१२५ आय. डी. अशी आहे. यामध्ये पुन्हा सरासरी १० हजार आय. डी. च्या सहा स्टेजेस केल्या आहेत. या मध्ये प्रत्येक आय.डी. ला १% कमिशन मिळेल. १८००/-रु. चे १% प्रमाणे १८रु. होतात. या मध्ये एकूण ११ लाख २५ हजार रुपये कमिशन मिळेल. आणि सात लाखाच्या फोर व्हिलर पासून २० लाखाच्या फोर व्हिलर पर्यंत किंवा जमीन अथवा फ्लॅट तसेच १ बी.एच.के. आणी २ बी.एच. के. फ्लॅट मिळू शकेल. ७५१२५ आय. डी. झाल्यानंतर २ बी.एच.के. फ्लॅट आणी ४० लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळेल. या स्टेज पर्यंत आपणास कमिशन आणी बक्षिस मिळून १ कोटी ६१ लाख ९१ हजार ३०० रुपये मिळवण्याची चांगली संधी देण्यात आली आहे.

  • याच बरोबर आपण केलेल्या जादा कामासाठी म्हणजे स्वत: स्पॉन्सर म्हणून खाली जादा आय.डी. देत असाल टर प्रत्येक आय.डी. साठी २०० रु. कमिशन देण्यात येईल. १५ दिवसाच्या कालावधीत कमीत कमी १५ किंवा त्यापेक्षा जास्त आय. डी. दिल्यास आपणास प्रत्येक आय.डी. साठी ३०० रु. देण्यात येईल. (स्पॉन्सर इन्कम)
  • रिपरचेस करताना प्रत्येक वस्तू (प्रॉडक्ट) साठी २५% कमिशन दिले जाईल. उदा. १८००/- रु चे प्रॉडक्ट २५% कमिशनप्रमाणे ४५० रुपये वजा होऊन १३५० रुपयास मिळेल. यामध्ये आय. डी. दिली जाणार नाही.
  • रिपरचेस करताना १० च्या पटीमध्ये प्रॉडक्ट घेणार असाल टर ३३% कमिशन दिले जाईल. उदा. १८०० रुपयेचे प्रॉडक्ट ३३%कमिशनप्रमाणे ५९४ रुपये वजा होऊन १२०६ रुपयास मिळेल. यामध्ये आय. डी. दिली जाणार नाही.
  • १० च्या पटीत रिपरचेस करण्याऱ्या व्यक्तीस ३३% आणी स्पॉन्सर व्यक्तीस ७% कमिशन दिले जाईल. आय. डी. दिली जाणार नाही.
  • याशिवाय अनेक अवार्ड आणी रिवार्डस् वेळोवेळी देनेत येईल.

टॉप अचिव्हर्स यांचा मोठ्या कार्यक्रमात कुटुंबांसह सत्कार करण्यात येईल. देश विदेशच्या सहली, डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स, कार्यशाळा, सेमिनार अगदी मोफत.


याशिवाय आणखी बरेच काही...